स्व दगडु महिपत राठोड बहुदेशीय संस्था कूहा ताःमु नगर जि जळगांव
26 जानेवारी ला या संस्थेने,
एक थोळासा कार्यक्रम पार पाळला
एक परीवार आपण सगळे एकत्रित यावे ,
सर्व महिला बोलल्या पाहिजे
काही चांगल्या गोष्टी,
व चांगले उद्देश,
लहान मुलांना चांगले वळण या संस्थे द्वारे
दिले जात आहे या सर्व गोष्टी आपल्या परेंत
पोचल्या पाहिजे म्हणून मी या संस्थेचे विचार
आपल्या परेंत पोचवत आहे, देवेश बेलदार
.भागवत भाऊ दगडू राठोड ,
पर्मिलाताई भागवत राठोड,
26 जानेवारी ला या संस्थेने,
एक थोळासा कार्यक्रम पार पाळला
एक परीवार आपण सगळे एकत्रित यावे ,
सर्व महिला बोलल्या पाहिजे
काही चांगल्या गोष्टी,
व चांगले उद्देश,
लहान मुलांना चांगले वळण या संस्थे द्वारे
दिले जात आहे या सर्व गोष्टी आपल्या परेंत
पोचल्या पाहिजे म्हणून मी या संस्थेचे विचार
आपल्या परेंत पोचवत आहे, देवेश बेलदार
.भागवत भाऊ दगडू राठोड ,
पर्मिलाताई भागवत राठोड,
26/01/2019 कार्यक्रम ,स्व दगडु महिपत राठोड बहुदेशीय संस्था कूहा camera iphone 8 plus apk | |
16 Likes | 16 Dislikes |
203 views views | 771 followers |
Entertainment | Upload TimePublished on 3 Feb 2019 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét